tag:blogger.com,1999:blog-2161125501168226243.post4576233467615182531..comments2023-06-23T15:14:36.152+05:30Comments on मी अद्वैत: डकवर्थ ल्युईस म्हणजे काय रे दादा?Anonymoushttp://www.blogger.com/profile/00022014437485641433noreply@blogger.comBlogger3125tag:blogger.com,1999:blog-2161125501168226243.post-48968554521152518652011-03-09T19:45:40.083+05:302011-03-09T19:45:40.083+05:30माझेही मत तेच आहे! "अनिश्चितते"च्या खेळा...माझेही मत तेच आहे! "अनिश्चितते"च्या खेळामध्ये गणित घालायचेच कशाला?

@सिद्धार्थजी,हेरंबजी
आपल्या मतांशी मी १००% सहमत आहे! कमेंटबद्दल धन्यवाद!Anonymoushttps://www.blogger.com/profile/00022014437485641433noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-2161125501168226243.post-14440299415488669882011-03-09T00:05:42.863+05:302011-03-09T00:05:42.863+05:30लेख चांगला आहे..
आयुष्यात हातात चेंडू/बॅट (व्याव...लेख चांगला आहे..

आयुष्यात हातात चेंडू/बॅट (व्यावसायिक पातळीवर) न् धरलेल्या दोन गणितज्ञांनी काहीतरी विचित्र गणिती नियम क्रिकेटसारख्या मैदानावर खेळल्या जाणाऱ्या आणि प्रचंड बिनभरवशाच्या खेळासाठी लावणं हे म्हणजे एखाद्या जातीच्या खवय्याने पंचपक्वान्न स्वतःला आवडतात म्हणून ती खाण्याचं सोडून स्वतःच ती बनवायला जाण्याएवढं मुर्खपणाचं आहे. मला डकवर्थ-लुईस नियमाबद्दल काडीचीही आपुलकी नाही. शुद्ध मुर्खपणा आहे तो. परखड मताबद्दल क्षमस्व.

>> बरेचदा स्टीव बकनर परवडला पण डकवर्थ-लुईस नको असे वाटते.

हाहा.. अगदी अगदी !!हेरंबhttps://www.blogger.com/profile/11445717509548819556noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-2161125501168226243.post-11245058964365938832011-03-08T23:56:24.636+05:302011-03-08T23:56:24.636+05:30डकवर्थ-लुईस पद्धत समजावून सांगण्याचा प्रयत्न चांगल...डकवर्थ-लुईस पद्धत समजावून सांगण्याचा प्रयत्न चांगला आहे, पण ती पद्धत जरा किचकटच आहे. बरेचदा स्टीव बकनर परवडला पण डकवर्थ-लुईस नको असे वाटते. एखादे वेळीस प्रतिस्पर्ध्याकडून इमानदारीत १५०-२०० धावांनी किंवा १० गड्यानीं हरावे पण डकवर्थ-लुईसमुळे हरु नये. शेवटपर्यंत काय चुकले कळतच नाही.सिद्धार्थhttps://www.blogger.com/profile/03477500610365282208noreply@blogger.com