गेल्या दोन आठवड्यांपासून सुरू असलेल्या आणि मराठी कॉर्नर आयोजित पहिल्याच स्पर्धेला सुंदर प्रतिसाद लाभलेल्या लेखमाला स्पर्धा- फेब्रुअरी २०११ चा आजचा शेवटचा दिवस! आज म्हणजे दिनांक १० मार्च,२०११ रोजी रात्री १२ पर्यंत सहभागी होणारे लेख या स्पर्धेस पात्र ठरतील. आत्तापर्यंत २० लेख आले सुद्धा! मग कोणाची वाट बघताय? लगेच सहभागी व्हा! प्रत्येक सहभागी सभासदाला ई-सर्टिफिकेट देखिल मिळणार आहेच!
स्पर्धेचे नियम येथे वाचायला मिळतिल: http://www.marathicorner.com/viewtopic.php?f=36&t=284
मग होताय ना सहभागी?
-अद्वैत
No comments:
Post a Comment