नमस्कार,
"लेखमाला स्पर्धा- फेब्रुअरी २०११" सध्या मस्त सुरू आहे.ज्या सभासदांनी सहभाग घेतला आहे त्यांचे अभिनंदन. जे सभासद आजुनही ईच्छुक आहेत त्यांच्यासाठी शेवटचे ३ दिवस. या स्पर्धेत दिनांक "१० मार्च २०११" पर्यंत समाविष्ट होणारेच लेख ग्राह्य धरले जातिल. त्यामुळे जे कोणी उत्सुक असतिल त्यांनी त्वरित लेख "http://www.marathicorner.com/viewforum.php?f=36" येथे पोस्ट करावेत.
शेवटी ही एक स्पर्धा आहे. छोटी असो वा मोठी, बक्षिस असो वा नसो पण सहभाग नोंदवणे नक्कीच उपयुक्त असते. त्यामुळे कदाचित तेच विषय देखिल आपण नव्या दृष्टीकोनातुन पाहू लागतो. त्यामुळे खरच या स्पर्धेत सहभाग नोंदवा. अजुनही वेळ गेली नाही. ३ दिवसांचा वेळ शिल्लक आहे. जर आधिच तुमच्या ब्लॉगवर तुम्ही लेख लिहिला असेल तरी तो इथे चालेल किंवा या ३ दिवसांत तुम्ही सहज एखादा विषय देखिल हाती घेऊ शकता! आणि हो, प्रत्येक सहभागी सदस्याला ई-प्रशस्तिपत्र मिळणारच आहे! :)
मग सहभागी होताय ना? आणि आजुनही काही शंका असतिल किंवा स्पर्धेबद्दल काही खुपत असेल तर निःसंकोचपणे या marathicorner@gmail.com वर मेल करा. आपल्या शंकेची नक्कीच दखल घेऊ!
No comments:
Post a Comment